छायाचित्रे

आडाळी  गावाच्या समृद्ध परंपरा, नैसर्गिक सौंदर्य, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ग्रामविकासाच्या उपक्रमांचे दर्शन घडवणारी ही छायाचित्रांची गॅलरी आहे. गावातील महत्त्वपूर्ण ठिकाणे, मंदिरे, सार्वजनिक सुविधा, शैक्षणिक संस्था, सण-उत्सव, तसेच ग्रामपंचायतीच्या विविध उपक्रमांचे फोटो येथे संग्रहित केले आहेत.

वनराई बंधारा व किशोर वयीन मेळावा व सातीवन वृक्ष संवर्धन... उपक्रम

वृक्ष वाटप कार्यक्रम व मधलीवाडी अंगणवाडी व प्राथमिक शाळा नंबर 1

अडाली कोसमवाडी अंगणवाडी व प्राथमिक शाळा क्रमांक दोन व प्राथमिक शाळेतील मुलांचे कौतुक करताना

गावातील विविध विकास कामे